शालेय शिक्षण

१ आश्रमाचे वतीने इ. ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे.

२  इ. ८ पर्यंत पाठ्यपुस्तकांची सुविधा. ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासकीय सुविधे नुसार उपलब्ध आहे संस्थेला शक्य झाल्यास सर्व वह्या व शालेय साहित्य स्कूल बॅग उपलब्धते नुसार देण्यात येते

३ इंग्लिश,गणित,मराठी व्याकरणाचे क्लासेस स्वतंत्र घेतले जातात

४ ई लर्निंग सुविधा

५ कॉम्प्युटर क्लास

६ शालेय शिक्षणावर अधिक लक्ष देणारी संस्था

७ शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी

८ विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य ग्राउंड पटांगण शालेय खेळाचे साहित्य उपलब्ध आहे

९ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना निवासी शिक्षणासाठी स्वतंत्र वस्तीग्रह आहे

मुलांना अत्याचाराच्या आघातातून वाचवण्यासाठी आजच दान करा

error: Content is protected !!