अनाथ आश्रम
१ सर्व जाती धर्मातील अनाथ असणाऱ्या मुलांचे,मुलींचे पालकत्व संस्था घेते
२ सर्व जाती धर्मातील एक पालकत्व आई-वडील विभक्त अशा विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना संस्था सर्वतोपरी मदत करते
३ अनाथ विद्यार्थी असल्याचे लक्षात आल्यास संस्था स्वखर्चाने आणून संस्था आश्रमात दाखल करते
