सामाजिक कार्यक्रम

सामाजिक कार्यक्रम

१ आश्रमाचे वतीने गावोगावी कीर्तन, प्रवचनाच्या,व्याख्यान या माध्यमातून व्यसनमुक्ती,बालविवाह, हुंडा बंदी,ग्राम स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधी मार्गदर्शन संस्था करते

२ विधवा परित्यक्ता महिलांचे जीवन सुरक्षित व आनंदी होण्यासाठी पुनर्विवाह मार्गदर्शन करते व त्यांच्या स्व इच्छेनुसार पुनर्विवाहाचे आयोजन करते

३ गावोगावी उजाड माळरान जमिनीवर वृक्षारोपण वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले जाते

४ निराधार निराश्रित वृद्ध व्यक्तींना आसरा देऊन त्यांना उर्वरित आयुष्य सुखाचे समाधानाचे जगता यावं यासाठी प्रयत्न करते

५ गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाह साठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाज परिवर्तन घडवून आदर्श निर्माण करते

मुलांना अत्याचाराच्या आघातातून वाचवण्यासाठी आजच दान करा

error: Content is protected !!