गोशाळा

गोशाळा

१ श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचलित श्री रुक्मिणी माता गोशाळा चालवली जाते या गोशाळेमध्ये सद्यस्थितीला २६० गोमाता आहेत या मध्ये काही गोमाता,भाकड, अंध,अपंग,आजारी, वयोवृद्ध गाई व वळू बैल आहेत

२ कर्जत जामखेड श्रीगोंदा येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करून कत्तल खाण्याकडे जाणारे गोवंश पकडून गोशाळेकडे पालन पोषणासाठी दिले आहेत

३ चाऱ्याची पाण्याची दवाखान्याची व निवाऱ्याची व्यवस्थापनाची व्यवस्था संस्थेला पहावी लागते

४ आजारी अंध अपंग अपघात ग्रस्त गोमाता परिसरात असेल तर संस्था स्वखर्चाने त्या गोमातेला गो शाळेत घेऊन येते व औषध उपचार करते.

मुलांना अत्याचाराच्या आघातातून वाचवण्यासाठी आजच दान करा

error: Content is protected !!